Potgi बायको प्रमाणेच नवऱ्याला पोटगी न्यायालयाचा निर्णय …

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Potgi

उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय बायको जर कमावती असेल तर नवऱ्याला ही पोटगी मिळण्याचा अधिकार.

ज्याप्रमाणे महिलांना आपल्या पतीला पोटगी मागण्याचा हक्क असतो त्याचप्रमाणे बायको जर कमावती असेल.

व पती जर आजारपण व काही अन्य कारणामुळे कमावण्यास सक्षम नसला तर तर कायदेशीर रित्या त्यालाही आपल्या पत्नीकडून मागण्याचा हक्क आहे.

संसारात काहीतरी मतभेद झाल्याने पति व पत्नीने न्यायालयात धाव घेतली.

व पति व पत्नी दोघेही एकमेका विरुद्ध पोटगीचा अर्ज दिला परंतु पत्नीचा अर्ज फेटाळून लावला.

तर पत्नीचा अर्ज मान्य केला कारण पती एका आजाराने ग्रासित होता.

Potgi

या आजारामुळे तो कमवण्यास सक्षम नव्हता तर पत्नी जॉबला होती. तर पद्मिनी पत्नीने आपल्या जॉब मधन दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला द्यावा असा निर्णय कल्याण न्यायालयाने दिला.

Pushpa 2 trailer सर्वांचा आवडता अल्लू अर्जुनचा पुष्पा2 ट्रेलर रिलीज
कशामुळे पतीचा दावा मान्य 

आजारपणामुळे पती ला अपंगत्व आले व पती कमावण्यास सक्षम नसल्यामुळे हा निर्णय कल्याण न्यायालयाने देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

जॉब चा राजीनामा दिला तरी पण पोटगी मधून नाही मिळणार सुटका.

वैवाहिक वादाचा खटला सुरू असतानाच महिलांनी ऍक्सिस बँकेतील शाखा व्यवस्थापक या पदाचा राजीनामा दिला.

जॉब नसल्यामुळे तिचा व मुलांचा खर्च भागवण्यास सक्षम नसल्याचे महिलांनी स्पष्ट केले .

Potgi

परंतु न्यायालयाने असे म्हटले आहे की पत्नी कमावण्यास सक्षम आहे तरी इतर श्रोताच्या माध्यमातून पत्नी कमवू शकते.

कोणत्या आधारे न्यायालयाने दिला निकाल.

भारतीय हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24 मध्ये जोडीदार हा शब्द वापरला आहे.आणि जोडीदार या शब्दाच्या व्याख्येत पती आणि पत्नी असा होतो.

स्वतः चा सांभाळ न कळू शकणाऱ्या पती वा पत्नीला सक्षम जोडीदाराने खटला प्रलंबित असतानी अंतरिम पोटगी दिली पाहिजे.

असा निर्णय माननीय न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी दिला.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Potgi
Potgi

Leave a comment