Viral news
6 वी मधील मुलाचा निबंध वाचून शिक्षिकेला आली चक्कर मग पहा कसा असेल निबंध; पोट धरून हसाल
नमस्कार मित्रहो सध्याच्या काळातील लहान मुलं म्हणजे खूपच डेंजर तुम्ही हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्ही सुद्धा पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही..
Gold Price Update :- ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद परतला, सोन्याचे दर पुन्हा घसरले
तुम्हाला असं वाटेल की नेमकं आहे तरी काय या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एका सहावीच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये असा काही निबंध लिहिला आहे की ते पाहून त्याच्या शिक्षिकेला चक्करच आली चला तर पाहूयात नेमका काय आहे हा व्हिडिओ..
हल्लीची मुलं ही फारच स्मार्ट आहेत असं म्हटलं जातं. शाळकरी मुलं त्यांच्या कृतीनं चर्चेचा विषय ठरतात.शालेय जीवनात विद्यार्थी जेवढ्या उचापाती करतात त्या प्रत्येकाच्या कायमच स्मरणात असतातच. पण काही विद्यार्थी हे असेही असतात त्यांच्या एका कृतीने खूपच प्रसिद्ध होऊन जातात.
पूर्वीही काही असे विद्यार्थी असतीलच पण त्यांच्या या उचापाती जास्त लोकांच्या समोर आल्या नसतील. पण सध्या सोशल मीडियाच्या जगात अशा कृती लगेचच व्हायरल होतायत. अशाच एका विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध सध्या जोरदार व्हायरल होतोय.
मुलांना शिक्षकांवर निबंध लिहायल सांगितला होता, यावेळी एका मुलानं काय निबंध लिहला हे तुम्हीच वाचा. एका विद्यार्थ्याने आपल्या निबंधात आपल्या आवडत्या शिक्षकाचे गुण आणि गुणगान इतकं लिहिलंय की ते वाचून ‘लहान मुलं किती प्रामाणिक असतात’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
एका शालेय विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल होत आहे. उत्तरपत्रिका व्हायरल होण्यामागे विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध हे आहे. या निंबधाचा विषय दुसरा काही नसून शिक्षक हाच होता.
निबंधात लिहिले आहे की, “मला सर्व शिक्षक आवडतात, पण सर्वात आवडत्या भूमिका मॅडम आहेत, ज्या आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगतात, शिकवतात आणि आमच्यावर खूप प्रेम करतात.”शिक्षकांचे कौतुक करताना विद्यार्थ्याने शेवटी लिहिले आहे की, ‘देव सर्व शिक्षकांना आशीर्वाद देवो जर ते आमच्या मॅडमसारखे असतील तर मुले मनापासून अभ्यास करतील.’ यासोबतच विद्यार्थ्याने आय लव्ह यू भूमी मॅम असेही लिहिले आहे.
व्हायरल झालेल्या या सहावीतील विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने त्याच्या आवडत्या शिक्षकावर निबंध लिहिला आहे. त्याने निबंधात जे लिहिले आहे त्यावर युजर्स हसत आहेत. त्याचवेळी, काही वापरकर्ते चांगले गुण मिळविण्याचा हा एक योग्य मार्ग असल्याचे सांगत आहेत. Viral news