Home jugaad vairl video :- शर्टच्या इस्त्रीसाठी चक्क तापलेल्या कुकरचा वापर; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “हे टॅलेंट…”

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Home jugaad vairl video

शर्टच्या इस्त्रीसाठी चक्क तापलेल्या कुकरचा वापर; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “हे टॅलेंट…”

अरे बाप शर्टला इस्त्री करण्या साठी तापलेल्या कुकरणे शर्टला इस्त्री केली हे पाहून नेटकरी म्हणाले हा टॅलेंट भारताच्या बाहेर जाता कामा नये.

Akshaya Tritiya 2024 आजचे राशीभविष्य |अक्षय्य तृतीयेला या राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

भारतात देसी जुगाड करणाऱ्या व्यक्तींची कमी नाही. अशा लोकांच्या देशी जुगाडचे हटके व्हिडीओ समाजमाध्यमांवर अनेकदा व्हायरल होत असतात. त्यात कधी कोण गाडीमध्ये एसी लावताना दिसतो; तर कधी कोण जुन्या कपड्यांचा हटके पद्धतीने वापर करताना दिसतो. अशा मजेशीर व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील देताना दिसतात. आता अशाच आणखी एका देसी जुगाडचा व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात तो असे काहीतरी करतोय, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

समाजमाध्यमांवर फॉलोअर्स वाढवून प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यासाठी अनेकदा विचित्र व्हिडीओदेखील ते तयार करत असतात. पण, बऱ्याचदा अशा व्हिडीओंमुळे अनेकांचे मनोरंजन होते. एका हुशार व्यक्तीने असाच एक अनोखा देसी जुगाड केला आहे; जो पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

Maharashtra Board SSC, HSC Result live :- दहावी बारावीचा रिझल्ट पहा लाईव्ह; या तारखेला लागणार निकाल

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @deepakjaiswal9902 या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गृहस्थाने त्याच्या स्वयंपाकघरात शर्ट इस्त्री करण्यासाठी ठेवला आहे. पण, शर्ट इस्त्री करण्यासाठी तो कोणत्याही इस्त्रीचा वापर न करता, चक्क गॅसवर ठेवलेल्या कुकरचा वापर करतो. त्याचा हा देसी जुगाड पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे. शिवाय अनेक जण त्याच्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करतानाही दिसत आहेत.Home jugaad vairl video

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Home jugaad vairl video :- शर्टच्या इस्त्रीसाठी चक्क तापलेल्या कुकरचा वापर; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “हे टॅलेंट…”

 

 

 

Leave a comment