Akshaya Tritiya 2024 आजचे राशीभविष्य |अक्षय्य तृतीयेला या राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Akshaya Tritiya 2024 Astrology: नमस्कार मित्रांनो आखिदी म्हणजेच अक्षय तृतीयेचा सण लवकरच आहे येत आहे. या सणाला हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते. या दिवशी शुभ मुहूर्त ठरवून अनेक महत्त्वाची कामे केली जातात. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी आवर्जून शुभ कार्य, खरेदी केली जाते.

यावर्षी अक्षय तृतीया 10 मे रोजी येत आहे आणि एक आनंदाची बातमी म्हणजे या दिवशी ग्रहयोग होत असल्याने हा दिवस अधिकच फलदायी ठरणार आहे. या दिवशी ग्रहयोग असल्यामुळे काही राशींना याचा भरपूर फायदा होणार आहे.यासाठी आपण सविस्तर राशिभविष्य जाणून घेऊया.. Akshaya Tritiya 2024

यावर्षी अक्षय तृतीया दिवशी विवाहासाठी नाहीत मुहूर्त..

यंदा शुक्राचा अस्त असल्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही विवाह मुहूर्त नाहीत तसेच संपूर्ण मे महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत..  या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता विवाह, सोनं-चांदी खरेदी आणि नवीन कामाला प्रारंभ केला जातो.

यंदा शुक्राचा अस्त असल्याने अक्षय्य तृतीयेला विवाह होणार नाहीत. 

पुढील राशींसाठी अक्षय तृतीयेचा योग फलदायी ठरणार आहे.. Akshaya Tritiya 2024

अक्षय्य तृतीयेला तब्बल 100 वर्षांनी कुंभ राशीत शनिदेवाचा शश राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली आहे जाणून घ्या.

Health insurance :- विमा घेण्याच्या विचारात असाल तर या गोष्टीचा विचार नक्की करा??

मेष, वृषभ, मीन राशी :-  यावर्षी अक्षय तृतीयेला चंद्र वृषभ राशीत असून चंद्र गुरु यांच्या युतीमुळे गजकेसरी योग संपन्न होणार आहे त्यामुळे यावर्षीची अक्षय तृतीया विशेष आहे.  हा सण मेष, वृषभ आणि मीन या तीन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी असेल. Akshaya Tritiya 2024

वृषभ राशी : यावर्षी अक्षय तृतीयेचा सण वृषभ राहीसाठी अत्यंत फायदाही असा ठरणार आहे. धनाचा जोरदार योग होणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे या राशीतील लोकांचे प्रत्येक काम यशस्वी होणार असून पदोन्नती मिळून मोठे पद मिळू शकते. तसेच वेतन वाढ नवीन व्यवसायात प्रगती अशा वेगवेगळ्या संधी मिळू शकतात.  या राशीतील लोकांना गुंतवणुकीसाठी विविध संधी मिळतील गुंतवणूक करणे भविष्यासाठी फलदायी ठरेल. Akshaya Tritiya 2024

 

मेष रास : मेष राशीसाठी ही अक्षय तृतीया वरदान ठरणार आहे मेष राशीतील लोकांचे प्रत्येक काम यशस्वी होईल रखडलेली सर्व कामे लवकरच पूर्ण होतील कुटुंबातील समस्या संपून जमीन किंवा घर खरेदी करण्याचा योग याला भाषेतील लोकांना लाभणार आहे.  

Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024

मीन रास : मीन राशीसाठी ही अक्षय तृतीया बी यशस्वी ठरणार आहे या लोकांना मोठा पाठिंबा मिळेल तसेच हाती घेतलेले कार्य सफल होईल नोकरी आणि व्यवसायात भरभराटी मिळेल सहकार्याकडून पाठिंबा मिळेल तसेच धनयग होईलही.

अक्षय्य तृतीया मीन राशीच्या व्यक्तींना मोठं यश मिळवून देईल. मेहनतीचे फळ मिळेल. ऑफिसमध्ये स्थिती तुमच्या बाजूने अनुकूल असेल. त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य कराल. अचानक धनलाभाचे योग आहेत.

जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे..!! पचन सुधारण गंभीर आजार देखील होऊ शकतो दूर…

Leave a comment