Loksabha election 3rd phase voting:- आज महाराष्ट्रातील या ननंद भावजयी भविष्य होणार मत पेटीत बंद..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Loksabha election 3rd phase voting

लोकसभा इलेक्शनची रणधुमाळी जोरात चालू असून आज तिसऱ्या टप्प्यातील 93 जागेसाठी मतदान होणार आहे.

95 जागेसाठी मतदान होणार होते परंतु जम्मू काश्मीरमधील एक जागा वातावरण चेंज मुळे पुढे ढकलण्यात आली असून.

सुरत मधील एक जागा मुकेश दलाल यांनी बिनविरोध जिंकली आहे कारण तेथील काँग्रेसच्या उमेदवाराचे अर्ज रद्द करण्यात आल्याने अपक्ष उमेदवार ने अर्ज वापस घेतल्याने ही जागा बिनविरोध जिंकल्या झाली.

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग- राजोरी येथील एका जागेची मतदान खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.

हे मतदान 25 मे रोजी म्हणजेच सहाव्या टप्प्यात होणार आहे.

Akshaya Tritiya 2024 आजचे राशीभविष्य |अक्षय्य तृतीयेला या राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

लोकसभा इलेक्शनच्या तिसऱ्या टप्प्यात 95 जागेसाठी व 10 राज्यात दोन केंद्रशासित प्रदेश यांच्या होणार होती परंतु 2 जागा कटल्याने आज फक्त 93 जागेसाठी मतदान होणार आहे.

या आज होणाऱ्या मतदारांमध्ये मोठमोठ्या नेत्याचे भविष्य पेटीमध्ये बंद होणार आहे.

Loksabha election 3rd phase voting

कोण कोणते आहेत मोठमोठे नेते

यामध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या मोठमोठ्या नेत्यांमध्ये सात केंद्रीय मंत्री असून चार माजी मुख्यमंत्री आहेत.

केंद्रीय मंत्री

  1. यामध्ये सध्या कार्यरत असलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा
  2. देशाचे आरोग्य मंत्री मानसून मांडूविया
  3. भारताचे नागरीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
  4. लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे
  5. राज्य आरोग्य मंत्री एस पी सिंग बघेल
  6. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद  जोशी
  7. पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक
माजी मुख्यमंत्री
  1. मध्यप्रदेशचे 2 माजी मुख्यमंत्री त्यामधील 1 शिवराज सिंग चौहान
  2. कर्नाटकचे दोन माजी मुख्यमंत्री 1 बसवराज बोमई  2 जगदीश शेट्टर

 

महाराष्ट्रातील बहु चर्चित असणारे शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांची पत्नी सुमित्रा पवार

The most beautiful places on earth आज आपण पृथ्वीवरील सुंदर ठिकाण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये

या दोघी ननंद भावजय यांच्यामध्ये आज जोरदार लढत आपल्याला दिसून येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या 93 जागेसाठी 1352 उमेदवार रिंगणात आहेत.

यापैकी 1229 म्हणजेच 91 टक्के पुरुष असून उर्वरित 9 टक्के महिला आहेत.

असोशियन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म  च्या अहवालानुसार 244 उमेदवाराची गुन्हेगारी मध्ये नोंद आहे .

Loksabha election 3rd phase voting

व यातील 29 टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत त्यांच्याकडे सरासरी 5.66 कोटी मालमत्ता असल्याचे नॉमिनेशन मध्ये दाखवण्यात आले आहे.

तर या 1352 उमेदवारांमध्ये पाच उमेदवार असे पण आहेत ज्यांच्याकडे संपत्ती शून्य आहे.

यातील पाचही उमेदवार अपक्ष आहेत त्यातील महाराष्ट्र मधील कोल्हापूर या जिल्ह्यातील उमेदवार इरफान अब तालीब चांद यांच्याकडे सर्वात कमी म्हणजे फक्त शंभर रुपये असल्याची माहिती मिळाली.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

 

 

Loksabha election 3rd phase voting
Loksabha election 3rd phase voting

Leave a comment