national anthem decide:- कसे ठरवले जाते देशाचे राष्ट्रगीत

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

national anthem decide

आतापर्यंत तुम्ही या देशाचे राष्ट्रगीत हे आहे ऐकलेच असेल परंतु ते कसे ठरवले जाते हे माहित आहे का??

तर मग  आपण जाणून घेऊया कसे ठरवले जाते त्या देशाचे राष्ट्रगीत….

महत्त्वाच्या प्रसंगी राष्ट्रगीत गायले किंवा वाजवले जाते. जसे की भारतात 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रगीत म्हणतो.

national anthem decide

ज्या देशाच्या वर्चस्वातून आपण मुक्त झालो त्या देशाचे म्हणजेच इंग्लंडचे राष्ट्रगीत राजा किंवा राणी वर अवलंबून गोड सेव द क्वीन किंवा किंग

The most beautiful places on earth आज आपण पृथ्वीवरील सुंदर ठिकाण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये

ब्रिटनचे राष्ट्रगीत सर्वप्रथम इसवी सन 1619 मध्ये जॉन बुल ने रचले.

या गीताचे पहिले जाहीर पठण 28 सप्टे 1745 रोजी केले गेले.

अमेरिकेच्या राष्ट्रगीताची जगप्रसिद्ध ओळख आहेच स्टार स्पॅगल्ड बॅनर हे आहे अमेरिकेचे राष्ट्रगीत .

अमेरिकेचे राष्ट्रगीत प्रथम 1892 साली यादवी युद्धात रचले गेले.

जपानमध्ये नवव्या शतकात किंम गाओ हे राष्ट्रगीत म्हणून गायले गेले.

हेच राष्ट्रगीत या अर्थाने म्हटलेले पहिले गीत ठरते.

national anthem decide

जपान आणि जॉर्डन या देशाचे राष्ट्रगीत फक्त चार ओळीची असून ती सर्वात छोटी राष्ट्रगीत आहेत.

भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले असून ते सर्वात प्रथम 1911 साली डिसेंबर महिन्यात म्हटले गेले.

ज्याप्रमाणे भारताचे राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय लोकप्रतिनिधी मंडळाने जनगणमन राष्ट्रगीताचा दर्जा दिला.

त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचं एक मंडळ त्या त्या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देत असते.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

national anthem decide
national anthem decide

 

Leave a comment