Arvind Kejriwal :- मिलेगी बेल या रहेंगे जेल काय झाला आज माननीय सर्वोच्च न्यायालयात निर्णय??

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Arvind Kejriwal

तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की बऱ्याच दिवसापासून दिल्लीचे

सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शराब घोटाळ्याच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आले होते.

त्याची सुनावणी आज माननीय सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले आहे तर काय झाले सुनावणीमध्ये आणि काय आला निकाल हे आपण जाणून घेणार आहोत.

Arvind Kejriwal

Akshaya Tritiya 2024 आजचे राशीभविष्य |अक्षय्य तृतीयेला या राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांचे वकील  यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाना बेल साठी विनवणी केली.

व म्हणाले की दिल्ली च्या सीएमला ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांना अटकेत घेणे योग्य नाही.

ED म्हणण्यानुसार इलेक्शनचा कुठलाही संबंध नाही.

ED   च्या वकिलाने म्हटले आहे की कायदे हे सर्वांसाठी एकच असून त्यांना बेल देण्यात येऊ नये.

बेल मिळाली तरी ते सीएम पदाचा व्यापक उपयोग करता येणार नाही.

ED म्हणण्याप्रमाणे उद्या जर कंपनीचा सिओ कोणत्यातरी आरोपाखाली अटक झाला तर त्याला कंपनीत तोट्यात जात आहे असे म्हणून नाही बेल घेऊ शकत नाही.

Arvind Kejriwal

चुनाव पाच वर्षातून फक्त एकदाच होतात आणि त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आले असे त्यांचे वकील अभिषेक मनोज सिंघवी म्हणले.

परंतु Ed चे वकील यांच्या या वाक्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

ED चे वकील यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही पॉलिटिशन साठी अशाप्रकारे रिलॅक्सेशन देता येणार नाही हे म्हणणे माननीय न्यायालयासमोर मांडल्याने निकाल राखीव ठेवला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या बेल चा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

 

 

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas