व्हॉट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
Voter ID registration : – अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या युवकाला शेवटचा चान्स 4 एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन करणाऱ्या युवकाला करता येणार खासदारकीचे मतदान !!!
तर मग लवकरात लवकर आपल्या जवळच्या वोटर आयडी रजिस्ट्रेशन केंद्रावर करून घ्या…..
Voter ID registration
तर आपण या पोस्टमध्ये कोण कोणत्या डॉक्युमेंट लागणार आहेत हे जाणून घेणार आहोत.
- वयाचा ओळखपत्र पुरावा( जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड,दहावीचे सनद, यापैकी काही एक
- ऍड्रेस पुरावा ( जशे की आधार कार्ड, बँक पासबुक, इलेक्ट्रिसिटी लाईट बिल,
- तुमच्या नातेवाईकातील जसे की आई-वडील भाऊ यापैकी एक जनाचे वोटर आयडी.
- पासपोर्ट साईज फोटो
Voter ID registration
panjabrao dakh : पहा आज 28/03/2024 पडणार का तुमच्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस काय म्हणतात पंजाबराव डक
वरील डॉक्युमेंट पैकी एक एक डॉक्युमेंट ची झेरॉक्स नजदीकच्या वोटर आयडी रजिस्ट्रेशन कर्मचाऱ्याकडे द्यावी लागते
त्यानंतर तुमची वोटर आयडी बनवण्यात येते .
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला https://news18marathi.in व्हिजिट करत जा…..