EMPS 2024 इलेक्ट्रिक गाडी खरेदी / मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी हेवी उद्योग मंत्रालयाने नव्या वर्षाची जाहीर केले 500 Crore हा कोणत्या गाडीवर किती मिळणार Discount

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

EMPS 2024

आपल्याला माहीतच आहे की डिझेल,पेट्रोल, हे लिमिटेड(मर्यादित) आणि त्याचा अति वापर केल्यामुळे बरेचसे तोटे सहन करावे लागत आहेत.

भारताने झिरो कार्बन मिशन 2070 पर्यंत पूर्ण करण्याचे धोरण आखले आहे या धोरणाची वाटचाल करण्यास आता सुरुवात केली आहे.

तरी आपल्या सर्वांना माहीतच आहे की पेट्रोल डिझेल याचा वापर केल्याने किती प्रमाणात प्रदूषण होते.

EMPS 2024 

म्हणूनच सरकारने EMPS 2024 या नावाची योजना सुरू केली आहे.

या योजनेसाठी 500 CRORE रुपयाची  मंजुरी दिली गेली आहे तर गरज पडल्यास आणखी देण्याची मनशा दिसत आहे..

तर मग काय आहे ही योजना?? 
EMPS 2024

या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनाची मॅन्युफॅक्चरिंग करून जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये विक्री करणे आहे.

जेणेकरून पेट्रोल व डिझेल याचा मर्यादित वापर होऊन पर्यावरणाचे समतोल राखला जावा.

Agriculture business idea नाशिकच्या एका शेतकऱ्याने शेतकरी जोडत जोडत तयार केली एक कंपनी त्या कंपनीचे टन वर आहे आज 525 कोटी

या योजनेसाठी खरेदीदारासाठी नाहीतरच मॅन्युफॅक्चरिंग वाल्या साठी सुद्धा फिक्स डिस्काउंट आहे.

पहा कोणत्या गाडीसाठी किती discount

टू व्हीलर साठी 10000 रुपये.

थ्री व्हीलर साठी 25000 रुपये

फोर व्हीलर साठी 50000 रुपये

उद्देश

EMPS 2024

टू व्हीलर 3.33 लाख बाईक साठी हे डिस्काउंट

थ्री व्हीलर 41000+ गाड्यांसाठी हे डिस्काउंट

तर फोर व्हीलर अशा सर्व  गाड्यांसाठी एकत्र 372215 वाहनावर डिस्काउंट देण्याचा उद्देश ठरवण्यात आला आहे.

तर हेवी उद्योग मंत्रालयाच्या सांगण्यानुसार या गाड्यांमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी  सह ॲडव्हान्स बॅटरी लावण्यात आली आहे…

तेरी या योजनेची व्हॅलेडीटी 31 मार्च 2025 पर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

EMPS 2024 व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी

Leave a comment