Himalaya viral video
“शिकार करो या शिकार बनो” ५० माकडांनी वाजवला बिबट्याचा गेम, काय केलं असेल बरं व्हिडिओचा शेवट नक्की पहा..
Leopard thought he could eat a baboon in front of his whole troop 😳 pic.twitter.com/Khz5OLn5jc
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) May 12, 2024
50 माकडांनी चक्क एका बिबट्याचा कार्यक्रमास वाजवला व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा चकित झाल्याशिवाय राहणार नाही जाणून घ्या एका क्लिकमध्ये संपूर्ण व्हिडिओ..
Ghatkopar video :- काळजात धडकी भरवतात ते १७ सेकंद; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दुसरा VIDEO आला समोर
जंगलात फक्त तेच प्राणी टिकतात, जे बलवान असतात किंवा जे एकत्र राहतात. एकीचं बळ असले तुम्ही एकत्र राहिलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, ही म्हण खरी असल्याचे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये माकडांच्या संपूर्ण कळपाने मिळून एका माकडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला धडा शिकवला असून बिबट्याला पळवून पळवून मारलं असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Leopard thought he could eat a baboon in front of his whole troop 😳 pic.twitter.com/Khz5OLn5jc
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) May 12, 2024
दक्षिण आफ्रिकेतील ग्रामीण भागात ही घटना घडली असल्याची माहिती आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला एक बिबट्या रस्त्याच्या किनारी चालताना दिसत आहे. बिबट्या यावेळी शिकारीच्या शोधात होता, असे यावरुन लक्षात येते. तेवढ्यातच रस्त्याच्या मधोमध माकडांचा एक मोठा कळप चालताना दिसत आहे.
New Tata Sumo : सगळ्या गाड्या थक्क झाल्या, नवीन टाटा सुमो दाखल झाली…
माकडं दिसल्यानंतर बिबट्याला आपल्याला शिकार सापडल्याचा आनंद होतो. यानंतर बिबट्या त्यांच्याकडे धावत सुटतो आणि एका माकडावर जोरदार हल्ला करतो. हा बिबट्या चक्क माकड्यांच्या टोळीत शिरून शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला हे माहिती नव्हतं की, त्याला चांगला धडा शिकविला जाणार आहे आणि लगेचच तब्बल ५० माकडांनी मिळून या बिबट्याचाच गेम केला.
Leopard thought he could eat a baboon in front of his whole troop 😳 pic.twitter.com/Khz5OLn5jc
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) May 12, 2024
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुमारे ५०-६० माकडांचा समूह मिळून बिबट्यावर हल्ला करतो आणि बिबट्यालाच पराभूत करतो. माकडं इतक्या मोठ्या संख्येत असल्याने बिबट्या प्रयत्न करुनही स्वत:ला वाचवू शकत नाही.
Punjab Dak live :- 13 मे पासून 20 मे पर्यंत या जिल्ह्यात होणार जोरदार वारे वादळाचा पाऊस..
आपला हल्ला फसलाय हे लक्षात येताच बिबट्या जीव वाचवण्यासाठी पळू लागला. पण या माकडांनी त्याला पळू सुद्धा दिलं नाही. यानंतरही माकडं त्याचा पाठलाग सोडत नाही. दरम्यान रस्त्यावर हा थरार सुरु असल्याने गाड्या काही वेळासाठी तशाच थांबल्या होत्या, असे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
Leopard thought he could eat a baboon in front of his whole troop 😳 pic.twitter.com/Khz5OLn5jc
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) May 12, 2024