व्हॉट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
RTE Admission update
आरटीई अंतर्गत ऍडमिशन घेणाऱ्या पालक व विद्यार्थी वर्गासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
RTE अंतर्गत शाळांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने आणखी कालावधी दिला गेला आहे.
Watermelon टरबूज स्वतः पिकलेला आहे की इंजेक्शनने चेक करा या घरगुती पद्धतीने
राज्य शासनाने आरटीई कायद्यात बदल केल्याने शाळा नोंदणीसाठी शाळांना वेळोवेळी मुदतवाढ देऊन ती आता 12 एप्रिल पर्यंत करण्यात आली आहे.
RTE Admission update
आरटीई पोर्टलवर 7 एप्रिल पर्यंत 75952 इतक्या शाळाची नोंदणी करण्यात आली आहे आणि राज्य सरकारने आणखी कालावधी दिल्याने या शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नवीन मुदत वाढीने जागेची संख्या जाईल अशी आशा आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप वर जॉईन करा