KirtiKumar Shinde मोदींना पाठिंबा देताच मनसेचा सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांचा राजीनामा

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
KirtiKumar Shinde 

मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना म्हणजेच बीजेपींना पाठिंबा देताच मनसेचे सरचिटणीस यांचा जय महाराष्ट्र.

का दिला सरचिटणीस पदाचा राजीनामा.

कीर्ती कुमार शिंदे यांनी त्यांच्या या पदाचा राजीनामा देत त्यांच्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या काय होत्या त्यांच्या भावना.

पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकात धामधूम करत मोदी व शहाच्या विरोधात रणसिंग फुकले होते.

तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ होता व त्यांनी घेतलेल्या सभाचा मी जग जाहीर रित्या मी त्याचा प्रचार व प्रसार करीत होतो.

आज अत्यंत निर्णय क्षणी राज साहेबांनी भूमिका बदलली आजच्या क्षणाला राजकीय नेते त्यांना हवी तशी राजकीय भूमिका घेतात परंतु पक्षाच्या विचाराव चालणाऱ्या व्यक्तीचं काय.

KirtiKumar Shinde

गेल्या दहा वर्षात पारदर्शक पदाचा दावा करत देशाचं वाटोळं केलं

ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षातील नेते यांना गजाड जाण्याची भीती दाखवून पक्षांतर करून घेतले असा त्यांचा दावा आहे.

Watermelon टरबूज स्वतः पिकलेला आहे की इंजेक्शनने चेक करा या घरगुती पद्धतीने

जाती धर्माच्या नावाखाली गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे ही त्यांनी खंत व्यक्त केली.

तर बलाढ्य नेत्यापैकी 115 असे नेते आहेत जे पक्षांतर करून बीजेपी मध्ये आले आहेत.

KirtiKumar Shinde

ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप होता असे व्यक्ती बीजेपी मध्ये गेल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त झाले आणि अशा पक्षांना आपली विचारसरणी बदलून पाठिंबा देणे हे कितपत योग्य आहे.

त्यामुळे कीर्ती कुमार शिंदे यांनी मनसे सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला.

टीप वरील कीर्ती कुमार शिंदे यांचे व्यक्तिगत मत आहे यामध्ये news18marathi कसलाही संबंध नाही. 

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जॉईन करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

KirtiKumar Shinde
KirtiKumar Shinde

Leave a comment