Fast Tesla in India एलन मस्क महाराष्ट्रात उभारणार टेस्टला चा प्रकल्प?? अंबानीशी बोलणे चालू

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Fast Tesla in India

टेस्टलाही अमेरिकेची जगप्रसिद्ध कंपनी आता भारतात येत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

टेस्लाचा भारतात येण्याचा निर्धार पक्का असल्याचा वृत्त समोर आले कारण आतापर्यंत बऱ्याच राज्याशी चर्चा झाल्याचे समोर आले.

परंतु टेस्टला ची सर्वात जास्त पसंती महाराष्ट्र गुजरात या दोनच राज्यात जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

Fast Tesla in India

रिलायस इंडस्ट्रीश एलन मस्कचे बोलणे झाले असल्याचे वृत्त समोर आले.

काही दिवसातच एलन मस्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

आत्तापर्यंत का भारतात आली नाही टेस्टला 

कोणत्या वस्तूवर किती टॅक्स लावायचा हे भारत सरकारच्या हातात असते.

तर भारत सरकारचे म्हणणे होते टेस्टलाची मॅन्युफॅक्चरिंग ही फक्त भारतातच पाहायला पाहिजे होते विदेशात नको.

टेस्टला ची मॅन्युफॅक्चरिंग जर विदेशात होत असेल आणि फक्त विक्रीसाठी ही गाडी जर भारतात येत असेल तर ती योग्य नाही.

Prashant Kishore कोण आहे हा माणूस त्याने pm modi विषय केलेले विधाने ठरली खरी

त्यामुळे भारत सरकार त्यावर 100% टॅक्स लावत होते परंतु आता स्वतः कंपनीच भारतात येत असल्याने त्यावर टॅक्स कमी लागण्याची शक्यता आहे.

किती रुपये करणार गुंतवणूक गुंतवणूक  

टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज बोलताना ते 2 मिलियन डॉलर पर्यंत भारतात गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे वृत्त समोर आले.

यातून भारतात पन्नास हजाराच्या आसपास रोजगार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Fast Tesla in India
Fast Tesla in India

Leave a comment