Viral news
उन्हाळ्यात घरात अन्न सांडले की भरपूर मुंग्या जमा होतात तर मग या पद्धतीने तुम्ही मुंग्या पळवू शकता.
तर मग सर्वात अगोदर जाणून घेऊया उन्हाळ्यातच का मुंग्या होतात.
फक्त मुंग्याच हा असा जीव आहे की तो आपल्या अन्न स्वतः साठवतो व पावसाळ्यात या अन्नाचा भरपूर वापर करतो.
Viral news
मुंग्या उन्हाळ्यात जास्तीत जास्त अन्न साठवतात व त्याचा उपयोग करतात.
या कारणाने उन्हाळ्यात मुंग्या थोडासा आणलं की अण्णाला लागतात.
मुंग्या हटवण्याची पाच उपाय
Viral news
1) साबणाचे पाणी
मुंग्या पळवण्यासाठी तुम्ही साबणाच्या पाण्याचा वापर करू शकता.
साबणाच्या पाण्याने किचन रूम स्वच्छ व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर मुंग्या कमी प्रमाणात होतात.
2) बोरेक्स पावडर आणि साखर
एक दोन कप पाण्यात एक चमचा बोर एक्स पावडर व दोन चमचा साखर घालून मिसळा.
व नंतर हे पाणी एका प्लेटमध्ये ठेवा व त्यामध्ये थोडे व्यवस्थित पाणी टाका व अन्नपदार्थ या प्लेटमध्ये ठेवा मुंगी अजिबात येणार नाहीत.
Viral news
3) मुंग्या बनवण्यासाठी हळद वापरा
लाल मुंग्या असतील तर ह्या मुंग्या पळवण्यासाठी तुम्ही हळदीचा पण वापर करू शकता.
हळदीमध्ये आहे नॅचरल गुणधर्म असतात जे की मुंग्या पळवण्यासाठी मदत करतात.
4) मिठाचा वापर
तुम्ही मिठाचा सुद्धा वापर करू शकता ज्या ठिकाणी मुंग्याचा उगम झाला आहे त्या ठिकाणी नीट टाकले तर मुंग्या निघून जातात.
Viral news
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा