माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता, लाभ, ऑनलाइन अर्ज 2023 | Majhi Kanya Bhagyashree Yojana

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता, लाभ, ऑनलाइन अर्ज 2023 | Majhi Kanya Bhagyashree Yojana :- आपण आजच्या पोस्टमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 बद्दल सर्व प्रकारची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कसा घ्यायचा? माझी कन्या भाग्यश्री योजना चा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्ती कोण आहे? ऑनलाइन अर्ज प्रक्रिया? पात्रता? लाभ? अशा प्रकारची सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही पोस्ट वाचा म्हणजे तुम्हाला 2023 मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या पैसे कसे मिळतात याविषयी सर्व माहिती मिळवून जाईल.

Table of Contents

माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण माहिती 2023

महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन चालना देण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने 2023 मध्ये माझे कन्या भाग्यश्री योजना सुरू केलेली आहे. 2023 मध्ये महाराष्ट्रातील सर्व मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील तसेच आर्थिक दृष्ट्या घरी आर्थिक दुर्बल घटक तसेच इतर मागास घटकातील कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ देण्यात येत आहे येत. माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने  1 एप्रिल 2016 मधील मुलींच्या शिक्षणाला  चालला देण्यासाठी राबवलेली महत्त्वपूर्ण योजना आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana Highlights point

योजनेचे नाव काय?माझी कन्या भाग्यश्री योजना 2023
राज्य सरकारमहाराष्ट्र सरकार
योजनेची सुरुवात1 एप्रिल 2016
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in
उद्देशमुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
विभागमहिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ हा 2023 मध्ये महाराष्ट्रातील दिल्ली से खाली असणाऱ्या कुटुंबातील मुलींना तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी 50 हजार रुपये सरकारकडून आपल्या बँक मध्ये जमा करण्यात येत आहेत. 2023 मध्ये जा कुटुंबाने दोन मुलींच्या जन्मानंतर लगेच परिवाराचे नियोजन केलेले असून त्यांच्या नियोजना केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 25000 आणि 25000 आणि 25000 रुपये पालकांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. आणि जर तुम्हाला दोन मुली असल्यास असल्यास तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्ती आहात आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्ही देखील 50 हजार रुपये मिळवून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजने बद्दल चर्चा करण्यात आलेली असून 2023 मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी विविध प्रकारची तरतूद करण्यात आलेली असून लाभार्थ्यांना पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा रुपये उत्पन्ना असणाऱ्या कुटुंबांनाक या योजनेच्या अंतर्गत 50 हजार रुपये येत आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता, लाभ, ऑनलाइन अर्ज 2023 | Majhi Kanya Bhagyashree Yojana

माझी कन्या भाग्यश्री योजना साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा | Majhi Kanya Bhagyashree Yojana Online Form Apply

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये मंजूर करून दिलेला निधी हा मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या अनुदानासाठी वापरला जात आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यावर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज डाऊनलोड करून तो भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

तुम्ही माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज भरल्यानंतर जवळच्या महिला बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तो जमा करून माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ सहजरीत्या घेऊ शकतात तसेच अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल सर्व प्रकारची माहिती मिळवून तुम्ही देखील या योजनेचा लाभ मिळवू शकता.

2023 मध्ये मध्ये अर्थसंकल्प मांडत असताना यात मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी वर्षभरामध्ये लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आलेली असून या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत 50 हजार रुपये अशाप्रकारे 25000 आणि 25000 असे दोन टप्प्यांमध्ये देण्यात येत आहेत.

कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज 2023 | Majhi Kanya Bhagyashree Yojana Online Apply

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत 2023 मध्ये लाभ देण्यात येत असून या योजनेचे नुसते नाव ऐकले तरी आपल्याला समाजामध्ये समजून जाते. की ही योजना मुलींसाठी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मुलगाच हवा या हवेचा पोटी समाजामध्ये मुलींना दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते मुलाला हवे त्या गरजा त्याच्या पूर्ण केले जातात.

परंतु मुलींना दुय्यम स्थान दिले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केलेली असून या योजनेच्या अंतर्गत मुलींना अनुदान देऊन त्यांचे शिक्षण तसेच खर्च हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि सध्या 2023 मध्ये देखील या योजनेच्या अंतर्गत खूप मोठे प्रमाणावर लोकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

आपल्याला आज महाराष्ट्रात देशभरामध्ये देखील मुलींना समाजामध्ये स्वाभिमानाने जगता येत नाही. आणि आज आपण पहिले तर मुलींचे खूप लवकर लग्न देखील लावल्याच्या आपल्याला पाहायला दिसून येत असते. अशा प्रकारच्या समजण्याचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता दोघांना देखील समान मानून दोघांचे देखील समस्तरावर पालन पोषण करण्यासाठी या उद्देशाने महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेचे निर्णय 2023 मध्ये या अंतर्गत लाभ देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य ज्या कुटुंबांना एक मुलगी झाल्यानंतर ज्यांनी नसबंदी केली आहे. अशा कुटुंबांसाठी ही माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन 50 हजार रुपये रक्कम देत आहे. यासाठी सरकारने काही अटी देखील ठरवलेला आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत 2023 मध्ये ज्या एखाद्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आलेल्या असेल, आणि त्यांना या योजनेच्या अंतर्गत मुलीला 50 हजार रुपये इतकी रक्कम दिली जात आहे. तेच त्याच कुटुंबात दुसरी मुलगी जन्माला आली तर तिचे पालन पोषण आणि नसबंदी केल्यास दोन्ही मुलींना २५ –२५ हजार रुपये प्रत्येकी रक्कम दिली जात आहे.

त्यामुळे माझी कन्या भाग्यश्री योजनेची मोठ्या प्रमाणावर मुलींना फायदा होत असल्यामुळे याचा लाभ घेताना देखील आपल्याला महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे. तसेच तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी योजनेसाठी अधिकृत वेबसाईट :-

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता लाभ आणि फायदे | Majhi Kanya Bhagyashree Yojana Benifits 2023 :-

2023 मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना चा महत्वाचा उद्देश म्हणजे राज्यभरातील मुलींचा जन्मदर वाढवून लिंग निवडीविषयी समाजामध्ये लोकांच्या मनात मुलगाच हवा यावेळेस पोटी वेगवेगळ्या प्रकारची भावना निर्माण झाली आहे. मुलगाच हवा आणि मुलगी नको अशा प्रकारची भावना लोकांच्या मनातून दिलेली असून ती दूर करून दोघांनाही समप्रमाणावर आणि समान वागवावे या उद्देशाने तसेच मुलींचे शिक्षणाबाबत प्रवचन देण्यासाठी मुलींना दिल्या जाणाऱ्या आरोग्याच्या दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने  2023 मध्ये राबवलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे की माझी कन्या भाग्यश्री योजना होय.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

महाराष्ट्रात माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात एक ऑगस्ट 2017 मध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकार द्वारे भारतामध्ये सर्वप्रथम माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्य मध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला दिसून येते.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ हा 2023 मध्ये केव्हा महाराष्ट्र राज्य भरातील व्यक्तींना दिला जात आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींनाच माजी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जात आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत योजनेत किती आर्थिक सहाय्य मिळते? माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून किती रक्कम दिली जाते?

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत एक मुलगी असल्यावर – अठरा वर्षाच्या कालावधीसाठी 50 हजार रुपये रक्कम देण्यात येते.
आणि जर दोन मुली असतील तर प्रत्येकी मुलीच्या नावाने : 25,000/- देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य भरती 7.5 लाख वार्षिक उत्पन्न व त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना फक्त नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्रे : Majhi Kanya Bhagyashree Yojana Important Documents

माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या पालकांचे आधार कार्ड
महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा उत्पन्नाचा दाखला
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचे फोटो 2
मुलीचे किंवा आईचे बँक पासबुक असणे आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता, लाभ, ऑनलाइन अर्ज 2023 | Majhi Kanya Bhagyashree Yojana FAQ

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र राज्य मधील मुलींसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना असून 2023 अर्थसंकल्प मांडत असताना यामध्ये विविध प्रकारची तरतूद केलेली असून या अंतर्गत महाराष्ट्रातील मुली पत्र असून त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू झाली?

महाराष्ट्र राज्य मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना एक एप्रिल 2016 मध्ये सुरू झालेली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळते?

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून सध्या 2023 मध्ये आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या लाभार्थ्यांना 50 हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जात आहे त्यामुळे पात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी वर नमूद केलेली कागदपत्रे लागतात त्यामुळे पण शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल.

महाराष्ट्रात माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू आहे का?

होय महाराष्ट्र मध्ये सध्या माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून 2023 मध्ये आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तींना मागितल्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जात आहे.

Leave a comment