Police bharti update :- तुमच्या मुलाने हे पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर जाणून घ्या कधी होऊ शकते फिजिकल चालू….

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Police bharti update

सर्वात जास्त पोलीस भरतीचे तयारी करणारे मुलं असतात जाहिरात निघल्यापासून त्यांना वाटत की कधी आपले फिजिकल होऊ शकते आपल्याला किती टाइम मिळणार.

अशाच विद्यार्थ्यांसठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो होतो.

तर मग आज आपण जाणून घेऊया कधी होणार आहे पोलीस भरतीचे फिजिकल..

लोकसभा निवडणूकमुळे सर्वच नोकर भरती पुढे ढकलण्यात आली आहे.

तर आता सध्या ज्या ज्या जिल्ह्याची निवडणूक झाली आहे जिल्ह्याची भरती प्रोसेस पुन्हा चालू करण्यात आली आहे.

Police bharti update

अक्षय तृतीया’ या दिवशी लक्ष्मी नारायण योग बनल्यने ‘या’ 3 राशीना दीर्घकाळ टिकणारी संपत्ती चा लाभ | Akshaya Tritiya Horoscope

अमरावती या जिल्ह्याची तलाठी या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

व महाराष्ट्रातील निवडणूक झाली आहे त्याची प्रोसेस चालू करण्यात आले आहे.

पोलीस भरती संबंधित काय आहेत गृह विभागाचे आदेश.

महाराष्ट्रात 20 मे नंतर लोकसभा इलेक्शन संपणार असून त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करणार असल्याच्या ग्रह विभाग तयारीत आहे.

लोकसभा निवडणुकीचा धुराळा शांत झाल्यानंतर राज्यात पोलीस भरतीची  परीक्षा एकाच दिवशी होणार आहे.

Police bharti update

Viral news :- 6 वी मधील मुलाचा निबंध वाचून शिक्षिकेला आली चक्कर मग पहा कसा असेल निबंध; पोट धरून हसाल

फिजिकल व परीक्षेच्या आधारे निवड सूची तयार करण्यात येते.

व ड्रायव्हर या पदासाठी ड्रायव्हिंग पदाची ड्रायव्हिंग टेस्ट वेगळी द्यावी लागते.

ग्रह विभागाने 30 ऑगस्ट पूर्वी पोलीस भरतीची पूर्ण प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे.

त्यामुळे 20 मे नंतर पोलीस भरती ची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे नियोजन आहे

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..

 

Police bharti update
Police bharti update

Leave a comment