Akshy tritiya 2024 अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात व कोणत्या करू नये??

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Akshy tritiya 2024

या वर्षी अक्षय तृतीया 10 मे या तारखेला असून या दिवशी काही नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी आपण मुहूर्त पाहत असतो.

तरी या शुभ मुहूर्तावर आपण जाणून घेणार आहोत कोण कोणत्या गोष्टी करणे फायद्याचे ठरेल.

आपल्याकडे कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर आपण मुहूर्त पाहत असतो.

नवीन वर्षाचे आपण आपण काही खरेदी करत असतो तर या वर्षीच्या अक्षय तृतीया ला कोणकोणत्या गोष्टी खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

Akshy tritiya 2024 

Gold Price Update :- ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद परतला, सोन्याचे दर पुन्हा घसरले

म्हणतात या दिवशी कुबेराला धनाचे भांडार मिळाले होते. म्हणून या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते.

म्हणून या दिवशी सोने खरीदल्याने घरी सुख संपन्नता घरी येत असते.

खरेदी करण्यासाठी कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत या शुभमुहूर्तात तुम्ही या पाच गोष्टी खरेदी करू शकता कोण कोणते आहेत मुहूर्त व कोणकोणत्या त्या गोष्टी.

मुहूर्त
  1.  पहाटे 5.33AM ते 11.37AM
  2. 12.18 PM ते 1.59 PM
  3. 5.21 PM ते 7.02 PM
  4. 9.40 PM ते 10.59 PM
अक्षय तृतीया पूजेसाठी शुभ मुहूर्त 

अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी पहाटे 5.33 वाजल्यापासून दुपारी 12.18 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. जवळपास 6 घंट्याचा कालावधी मिळतो .

या वेळेत तुम्ही कधीही पूजा करू शकता.

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कोणकोणत्या वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला मुहूर्त आहे.

या दिवशी थोडेफार सोने खरेदी केले तर चांगलेच परंतु सोने बजेटमध्ये नसेल तर तुम्ही इतरही या शुभ  वस्तू खरेदी करू शकतात.

  • मिट्टी का बर्तन
  • कवडी
  • पिवळी सरसो
  •  दक्षिणावर्ती शंख
  • धने
कोणत्या वस्तू खरेदी करू नये 
  1. काळे कपडा
  2. काटेदार या धारदार वस्तू
  3. प्लास्टिकच्या वस्तू

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Akshy tritiya 2024
Akshy tritiya 2024

 

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas