Gold price today सोन्याच्या भावात उच्चं की वाढ जाणून घ्यायचा बाजार भाव

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Gold price today

फेब्रुवारी महिन्यापासून सोन्याच्या भावात सारखी वाढ होत असून दर दिवस काही ना काही वाढ होतेच.

तर मग जाणून घेऊया आजचा बाजार भाव.

बुधवारी म्हणजेच काल सोन्याच्या भावात 500 रुपये वाढ होऊन तो आता 74200 रुपयावर पोहोचला आहे.

यामध्ये जीएसटी ॲड करून 76426 बाजारात विकले जात आहे.

Gold price today

MonsGold price todayoon 2024 :  यावर्षी कसा असेल मान्सूनचा पाऊस! यंदा कसा राहणार पाऊस काळ पहा IMD चा सविस्तर अहवाल…
तर चांदीच्या भावात सातशे रुपये वाढ होऊन ती आता 85 हजार रुपये किलो वर पोहोचली आहे.

सोन्याच्या भावात सारखी वाढ होत असून मंगळवारी 900 रुपये तर बुधवारी पाचशे रुपये अशी सतत वाढ चालूच आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप वर जॉईन करा

 

Gold price today
Gold price today

Leave a comment