Old land Records : तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल; आता गुंठ्यात जमीन खरेदी विक्री करता येणार

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Old land Records : तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल; आता गुंठ्यात जमीन खरेदी विक्री करता येणार

Old land Records : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे राज्य सरकारच्या माध्यमातून गुंठेवारी जमीन आणि जागा खरेदी विक्रीसाठी हे राज्य सरकारच्या माध्यमातून अशा सर्व बाबींसाठी निर्बंध घालण्यात आलेली होती.

परंतु आता राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार काही प्रमाणात हे नियम किंवा निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. आणि हे सरकारने फक्त शेती उपयोगी जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी चे निर्बंध शितल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाचे बातमी आहे.

1956 पासून ची जमिनी होणार जप्त , मूळ मालकाला परत मिळणार.

येथे क्लिक करून पाहा..

आता किती क्षेत्राची खरेदी विक्री करता येईल?

आपण पाहिलं तर राज्य सरकारच्या काढलेल्या नवीन आदेशानुसार आता तुकडे बंदी कायद्यात बदल करून आता दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायती शेतीच्या खरेदी विक्रीसाठी सरकारच्या कुठल्याही परवानगीची ही गरज भासणार नाही. Old land Records

परंतु शेतकऱ्यांना त्यापेक्षा कमी जी असणारी क्षेत्र याची खरेदी विक्री करायची असल्यास त्यासाठी जे असणाऱ्या संबंधित प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत परवानगी घ्यावी लागणार आहे.

आता नवीन नियमानुसार कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आली ?

थोडंसं महत्वाचं येथे क्लिक करून पाहा.

आता आपण पाहिलं तर राज्यातील पुणे,सातारा,सोलापूर,सांगली,बीड,अहमदनगर,कोल्हापूर,जालना,लातूर,छत्रपती संभाजी नगर,हिंगोली,धाराशिव,परभणी,नांदेड,नाशिक,नागपूर,धुळे,नंदुरबार,जळगाव,ठाणे,पालघर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,अमरावती,वाशिम,चंद्रपूर,बुलढाणा,भंडारा,गोंदिया,वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा गुंठे बागायती आणि याचबरोबर वीस गुंठे जिरायती अशाप्रकारे नवीन तुकडेबंदी कायद्यानुसार शेतीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज ही खरेदी-विक्रीसाठी पडणार नाही.

कोणत्या जिल्ह्यामध्ये हा नियम लागू नाही?

राज्य सरकारने अकोला आणि रायगड हे जे असणारे दोन जिल्हे यांना या नियमातून वगळलेली आहे. आणि याशिवाय पाहिलं तर राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा यांच्या हद्दीतील क्षेत्रांसाठी सदरचा नियम लागू असणार नाही. Old Land Records

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

तसेच राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्याची नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दुय्यम निबंधक यांना याविषयीचे पत्र काढून दिलेले आहेत.

आता आपण पाहिलं तर राज्यातील जे बेघर नागरिक आहेत आणि तसेच ज्यांना घरकुल बांधण्यासाठी ज्या असणाऱ्या गावठाण हद्दीमध्ये जागा उपलब्ध नाहीत. Old land Records

अशा सर्व नागरिकांना राज्य पर्यायाने पाहिलं तर शेतातच घर बांधावे लागते. आणि नागरिकांची हीच अडचण शासनाने लक्षात घेऊन घरकुल बांधण्याकरिता 500 चौरस फूट जागेची खरेदी विक्री करता येणार आहे.

येथे क्लिक करून पाहा.

तसेच आता आपण पाहिलं तर काही शेतकऱ्यांकडे शेती आहे परंतु विहिरीसाठी दुसरीकडे जागा घ्यावयाच्या गरज पडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार दोन गुंठे जागेची खरेदी विक्री करता येणार आहे.

आणि याचबरोबर आपण पाहिलं तर आपल्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेत रस्त्याची गरज असते आणि या क्षेत्रात त्याच्या जमीन खरेदी विक्रीसाठी देखील राज्य शासनाने परवानगी देण्यात आलेली आहे. Old land Records.

अतिक्रमण शासन निर्णय प्लॉट व जमिनी होणार जप्त सर्वात मोठा निर्णय नक्की पहा…

येथे क्लिक करून पाहा

Leave a comment