रेशन कार्ड बाबतीत शासनाचा मोठा निर्णय,यानंतर “या” लोकांना मिळणार नाही मोफत राशन यादीमध्ये तुमचे नाव बघा! Ration Card Update

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Ration Card Updat : शासनाकडून नेहमीच सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजना प्रदान करण्यात येतात.दरवर्षी भारतातील असंख्य नागरिकांना मोफत राशन वाटप केले जाते.जर आपण सुद्धा मोफत राशन घेत असाल तर आपल्यासाठी ही बातमी खूप मोठी धक्कादायक ठरू शकते.ज्या नागरिकांना मोफत राशन दिले जाते.त्यांच्यासाठी सरकारने खूप मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सरकारकडून एक मोठी अपडेट देण्यात येत आहे त्यामध्ये सरकारतर्फे असे सांगण्यात येत आहे की आम्ही लाखो लोकांना मोफत राशन देणार नाही.याचे काही ठराविक कारणे सुद्धा सरकारने नागरिकांना दिलेली आहे.या योजनेच्या माध्यमातून शिधावाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व अपात्र शिधापत्रिक धारकांना या योजनेच्या माध्यमातून तात्काळ वगळण्यात येणार आहे.असे सरकारने सामान्य नागरिकांना सांगितले आहे.

सरकारतर्फे असे सांगण्यात आले आहे कीया योजनेचा लाभ फक्तगरिबांनी गरजू लोकांसाठी असणार आहे.यावर्षी सरकारनेअसे अनेक लाखो लोक सिलेक्ट केले आहेत की ज्यांना मोफत राशींचा लाभ मिळणार नाही.

10 लाखाच्या वरती अपात्रक काढ धारकांची नावे

संपूर्ण देशात बघितले तर आपण फक्त एकट्या उत्तर Ration Card Update प्रदेशातआणि बिहारमध्ये दहा लाखख अपात्रकाढ धारकांची नावे समोर आलेली आहे.मीडिया रिपोर्टच्या अनुसार जपात्र आहेतआणि तरीसुद्धा मोफत राशन चा लाभ घेत आहेअशा सर्वत्र रेशन कार्ड धारकांना सरकार मोफत राशन देणे बंद करणार आहे.संपूर्ण देशभरामध्ये याबद्दलची चौकशी सुरू आहे.

मोफत राशन चा लाभ कोणाला मिळणार नाही

सरकारकडून NFSA च्या मिळालेल्या माहिती अनुसारआयकर किंवा इतर कोणत्याही भरणा करणारा नागरिक मोफत राशन साठी पात्र ठरणार नाही.सरकारच्या आकडेवारीनुसार ज्याच्याकडे दहा लाख बिगे पेक्षा जास्त जमीन आहे या सर्वांना मोफत राशन चा लाभ मिळणार नाही.

रेशन कार्ड होणार रद्द

ज्या लोकांची व्यवसाय चांगली चालत आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा अधिक आहेअशा लोकांना सरकारी रेशनचा लाभ मिळणार नाही.मोफत रेशन सुविधा घेणाऱ्या सर्व अपात्र शिधापत्रिकाधारकांचे कार्ड रद्द करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सरकारतर्फे  अशा सूचना देण्यात आल्या आहेत की ज्यांच्या उत्पन्न जास्तीत जास्त आहे त्यांची उपजीविका भरून निघू शकते अशा नागरिकांना मोफत राशन चा लाभ दिला जाणार नाही.

निष्कर्ष : राशन कार्ड हे सर्वांचे रद्द होणार नाही.ज्याचे उत्पन्न जास्त आहे किंवा असे नागरिक ज्यांना याची गरज नाही फक्त अशाच नागरिकांचे शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे

Leave a comment