Today Rashi Bhavishya in marathi आजचे राशिभविष्य – 21 एप्रिल 2024

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Today Rashi Bhavishya in marathi – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तमचे आजच्या रशिभविष्यमध्ये तर मग चला सुरुवात करुया आजच्या राशिभविष्याला आणि जाणून घेऊया की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे.

Today Rashi Bhavishya in marathi

मेष रास – श्री गणेश जी सांगतात की, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामांमध्ये जास्त लक्ष दिल्याने आज तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमच्या मेहनतीने कामाच्या ठिकाणी चांगले स्थान निर्माण करायला प्रवासाला जाताना वाहन जपून चालवणे आवश्यक आहे. नाहीतर काहीतरी संकट तुमच्यावरती येऊ शकते. आज नशीब 72 टक्के तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.  वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. 

 

ऋषभ रास – श्री गणेश जी सांगतात की, ऋषभ राशीच्या लोकांसाठी आज व्यवहारांमध्ये काही समस्या येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आक्रोश ठेवू नका. तुमच्या वाढत्या खर्चाबद्दल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा करू शकता. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील, तर ते संवादाच्या माध्यमातून दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या काही जुन्या चुकांमुळे तुम्हाला भीती वाटण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर तुमचे घर आनंदी राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने आहे. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. 

 

मिथुन रास – श्री गणेश जी सांगतात की, मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक फळ मिळणार आहे. तुम्हाला आज मोठ्या आवाजात बोलणे टाळावे लागेल. व्यवसाय करणारे लोकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर राहणार आहे. तुम्हाला काही कामावरती नियंत्रण तुम्हाला ठेवावे लागेल. तुमची कीर्ती वाढल्याने तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी काही यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची आज संधी मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.  प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

 

कर्क रास – श्री गणेश जी सांगतात की, कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल. आज तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची तयारी करू शकता. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याने तुम्हाला समाधान वाटेल. तुमच्या मनामध्ये चाललेल्या गोष्टी तुम्हाला वरिष्ठ सदस्यांकडे व्यक्त करावे लागतील. तरच तुम्ही त्यावरती उपाय शोधू शकाल.  नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल प्रेम जीवनातील लोक त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावाचा स्वीकार झाल्याने आनंदी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी योग्य आहे. आज नशीब ८३ टक्के तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. 

 

सिह रास – श्री गणेश जी सांगतात की, सिह राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी अभ्यासाने आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी व्हावा. यामुळे तुमचं नाव सर्व मुख्य होऊन जाईल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनामध्ये तुमचं नाव सर्वश्रुत होईल. नशिबाच्या जोरावर चांगले नाव कमावण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या भावा-बहिणी सोबत तुमचे चांगले जमेल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्ही काही दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही अडथळे असतील तर त्यापासून तुम्हाला आज सुटका मिळेल. आज नशीब 79 टक्के तुमच्या बाजूने राहणार आहे. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. Today Rashi Bhavishya in marathi

Gold price today सोन्याच्या भावात उच्चं की वाढ जाणून घ्यायचा बाजार भाव 

कन्या रास – श्री गणेश जी सांगतात की, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र असणार आहे. तुमच्या भावना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे तुम्ही आज बोलून दाखवू नका. एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील, तर त्या अडचणी आज सोडवल्या जाण्याची शक्यता आहे. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला आज धडा घ्यावा लागेल. सध्या सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर तो मोठ्या आजाराचा रूप धारण करू शकतो. जर तुम्ही एखाद्याचा सल्ला पाळला तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. Today Rashi Bhavishya in marathi 

 

तुळ रास – श्री गणेश जी सांगतात की, आजच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांना जमीन जमल्यासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळेल. तुमच्या जवळच्या लोकांशी तुमचे चांगले संबंध राहतील. भांडण आणि समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवण्याचा विचार करू शकता. कुटुंबामध्ये काहीतरी शुभकार्य होत असल्याने कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या घरी येणं जाणं सुरू राहील. तुमची स्थिरतेची भावना प्रबळ होईल तुमच्या चातुर्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या काही विरोधकांना गप्प करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 91 टक्के तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. 

 

वृश्चिक रास – श्री गणेश जी सांगतात की, नोकरीशी संबंधित वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांची कोणाशीही भागीदारी करणे टाळावं. तुमच्या व्यवहाराबाबत लोकांसमोर तुमचं मत तुम्ही स्पष्टपणे मांडला नाही, तर तुमच्याकडून मोठ्या नुकसान होण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ते देखील करू शकता. तुमचा तुमच्या आईशी काही कारणावरून वाद होऊ शकतो. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. Today Rashi Bhavishya in marathi 

 

धनु रास – श्री गणेश जी सांगतात की, धनु राशीच्या लोकांमध्ये खूप ऊर्जा असेल. एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळाल्यावर ती विद्यार्थ्यांना फार आनंद होईल. तुमची महत्वाची काम लवकर पूर्ण करण्याचा तुम्ही आज प्रयत्न करा. नाहीतर त्याला उशीर होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. नाहीतर कोणी व्यक्ती तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकेल. अभ्यास आणि अध्यात्मामध्ये तुमची आवड वाढेल. तुमचे खर्चही वाढल्याने तुमच्यासाठी थोडी डोकेदुखी वाढेल. आज नशीब 91 टक्के तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. Today Rashi Bhavishya in marathi

 

मकर रास – श्री गणेश जी सांगतात की, आजच्या दिवशी मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये बहुतेक सुख आणि सुविधांमध्ये वाढ होईल. आज घाई घाईने निर्णय घेणे तुम्हाला टाळावे लागेल. नाहीतर तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. नवीन लोकसंपर्काच्या माध्यमांशी तुम्ही जोडले जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांकडून काही मागितल्यास तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या बाबतीमध्ये यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 92 टक्के तुमच्या बाजूने आहे. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. Today Rashi Bhavishya in marathi

 

कुंभ रास – श्री गणेश जी सांगतात की, कुंभ राशीचे लोक काही महत्त्वाची काम करतील. आज आळस झटकून स्वतःला पुढील कामांसाठी तुम्हाला तयार करावा लागेल. नाहीतर काही समस्या उद्भवू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपल्या कामांमध्ये गती ठेवावी नाहीतर काही अडचणी येऊ शकतात. भावांसोबत सुरू असलेल्या वादातून आज तुमची सुटका होईल. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल मालमत्तेची संबंधित एखाद्या प्रकरणातील विवादामध्ये तुम्हाला काही समस्या येत असतील, तर त्यातूनही तुम्हाला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. श्री स्वामी समर्थांच्या कुटुंबामध्ये आज आनंद राहणार आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. Today Rashi Bhavishya in marathi

 

मीन रास – श्री गणेश जी सांगतात की, मीन राशीच्या मंडळींच्या कुटुंबामध्ये आज आनंद राहणार आहे. तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहणार आहे तुमची मालमत्ता खरेदी करण्याची स्वप्न देखील पूर्ण होऊ शकतील. आणि तुमच्या राहणीमानी सुधारेल. तुम्हाला तुमच्या मूल्यांवर आणि परंपराकडे बारकाई लक्ष्य द्यावे लागेल. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.

savitribai phule aadhaar yojana 2024 उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला मिळणार 60 हजार रुपये 
Today Rashi Bhavishya in marathi
Today Rashi Bhavishya in marathi

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas