Ather Rizta लॉन्च झाली इलेक्ट्रिक स्कूटर जबरदस्त पिचर सह जाणून घ्या किंमत..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Ather Rizta

नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन लॉन्च झालेली Ather Rizta ची स्कूटर विषयी माहिती घेऊन आलो आहोत.

सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापर करण्यात जास्त भर देण्यात येत आहे कारण यामुळे बऱ्याच गोष्टीचे नुकसान होत नाही.

तर मग आपण जाणून घेऊयात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्याने कोणकोणते फायदे होतात. 
  1. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिमिटेड असणारे जैव इंधन याच वापर कमी होतो.
  2. जैविक इंधनाचा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी प्रमाणात होते.
  3. प्रदूषण झाल्यामुळे आता सध्या जशा उष्णतेच्या लाटा येतात.
  4. इलेक्ट्रिक वाहनामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या होत नाही.

Auction of cars फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!

  1. पेट्रोल डिझेल च्या गाड्या भरपूर प्रमाणात मेंटेनेस असते इलेक्ट्रिक गाड्यांना मेंटेनन्स कमी असते.
  2. पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी पैसे लागतात त्याच्या तुलनेत एकदम कमी पैसे इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी लागतात.
  3. प्रदूषणामुळे ऍसिडेंट होण्याची शक्यता असते
  4. इलेक्ट्रिक वाहनामुळे प्रदूषणाच होत नाही.

Mahindra XUV 3XO : महिंद्राची स्वस्त आणि मस्त SUV लाँच! किंमत फक्त 7.49 लाख रुपये, बघा वैशिष्ट्ये…

तर मग आता नवीन लॉन्च झालेली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटरची जाणून घेऊया टीचर

Ather Rizta कंपनीकडून 160 km ची मायलेज दावा कंपनी करीत आहे . परंतु 130 पर्यंत मायलेज कोणत्याही परिस्थितीत गाडी देऊ शकते.

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये लिथियम बॅटरी ip67 जबरदस्त स्ट्रॉंग मायलेज देणारी बॅटरी आपल्याला मिळत आहे.

या गाडीच्या टॉप मॉडेल मध्ये युज होणारे बॅटरी 3.7 किलो वाट ची बॅटरी वापर केल्यामुळे ती तुम्हाला 130 km पर्यंत मायलेज देते.

Ather Rizta

याच्यासोबतच पाच वर्षात तुम्हाला 60000 km ची वारंटी मिळत आहे.

तर मग जाणून घेऊया Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये टच स्क्रिन इम्पोर्टेड सिस्टीम पाहायला मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही म्युझिक प्लेअर चा वापर करून गाणेही लावू शकता.

तुम्ही पण ही नवीन झालेली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हालाही ती मिळू शकते.

Ather Rizta

या गाड्याचे तीन व्हेरिएंट भारतीय बाजारामध्ये उपलब्ध असून त्याची किंमत 1.10 लाख रुपये पासून सुरू होऊन टॉप मॉडेल ची किंमत 1.45 लाख रुपये आहे.

ही गाडी तुम्ही हप्त्यावर सुद्धा खरेदी करू शकता कमीत कमी 25 हजार रुपये डाऊन पेमेंट भरून खरेदी करू शकता.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Ather Rizta
Ather Rizta

Leave a comment