Gold Price Update : सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण ; नवीन भावाने बाजारात उडाली खळबळ आज जर तुम्ही सोनी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. 30 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Price Update : आज जर तुम्ही सोनी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली आणि महत्वाची संधी असू शकते. कारण आज म्हणजेच चार ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या भावांमध्ये घसरण दिसून आलेली आहे. सोन्याच्या प्रति दहा ग्राम च्या दरात मोठी घसरण झालेली आहे. नुकतेच दसऱ्याचे सेल सुरू होणार आहेत. त्यामुळे सर्व सगळीकडेच ऑफर पाहायला मिळते. त्याच धर्तीवर सोन्याच्या भावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आलेले आहे.
तुमच्या घरात तुमच्या भावाची किंवा बहिणीचे लग्न असेल तर तुम्ही स्वस्थ दर्शविली करून आतापासून ते जवळ वाढवू शकतात.असं असलं तरी सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे, त्यातच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अजिबात उशीर करू नका, कारण अशा ऑफर वारंवार येत नाहीत.
Auction of cars फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!
जर तुम्ही सोने खरेदी करण्याची संधी गमावली तर तुम्हाला पश्चाताप होईल, कारण अशा ऑफर वारंवार येत नाहीत. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,710 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,650 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करताना दिसत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी काही महानगरांमध्ये त्याची किंमत जाणून घ्या.
भारतात आजचा सोन्याचा दर: ३० एप्रिल रोजी किरकोळ सोन्याचा भाव Gold Price Update
दिल्लीत आजचा सोन्याचा दर
30 एप्रिल 2024 पर्यंत, दिल्लीमध्ये 22-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत अंदाजे 66,690 रुपये आहे, तर 24-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत अंदाजे 72,740 रुपये आहे.
मुंबईत आज सोन्याचा दर 22 कॅरेट
मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,540 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,590 रुपये आहे.
अहमदाबादमध्ये आज सोन्याचा दर
अहमदाबादमध्ये, 22-कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,590 रुपये आहे आणि 24-कॅरेट सोन्याची किंमत 72,640 रुपये आहे.
चेन्नईमध्ये आज सोन्याचा दर Gold Price Update चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 73690 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 67650 रुपये प्रति तोळा विकला जात आहे.