Auction of cars फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Auction of cars आता दुचाकी व चार चाकी कार घेणे झाले सोपे मित्रांनो तुम्हाला दुचाकी व चार चाकी गाडी घ्यायची असेल, तर मिळणार स्वस्तात तर बँका तुम्हाला त्याचा लिलावात प्रक्रिया सहभागी होण्याची संधी देणार आहे. मित्रांनो आता तुम्ही फक्त वीस हजारांत बाईक व स्कुटी देखील घेऊ शकता. एक ते दोन लाखांमध्ये कार घेऊ शकता. तेही कागदपत्रांसह बँकांकडून घेतलेले कर्ज आणि परत फेडणे केल्यामुळे जप्त केलेली गाड्या यांचा लिलाव induslnd bank प्लॅटफॉर्मवर होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

Buy cars at low prices  प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याच्या दारात देखील एक चारचाकी किंवा दुचाकी असावी. नवनवीन लॉंच होणाऱ्या वाहनांचे वाढते दर यामुळे मध्यमवर्गीय व्यक्तींचे बरेचदा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता तसे होणार नाही, कारण आता चारचाकी आणि दुचाकी वाहने अगदी तुमच्या बजेटमध्ये म्हणजेच चारचाकी वाहने 1 लाखात आणि बाईक किंवा स्कुटी तुम्ही 15 ते 20 हजारात खरेदी करु शकणार आहात.

Auction of cars : नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. मित्रांनो रिलायन्स कंपनीने किंवा बँकेने ओढून आणलेल्या गाड्यांचा लिलाव आता सुरू झालेला आहे. या लिलावात अगदी कमी किमतीत नागरिकांना गाड्या दिल्या जात आहेत.

Auction of carsजप्त केलेल्या गाड्यांचा लिलाव करणार

मित्रांनो, अनेक व्यक्ती हफ्ते देऊन गाडी खरेदी करतात मात्र अनेकांना हे हप्ते देणे कठीण होते. यामुळे ते व्यक्ती गाड्यांचे हफ्ते देणे बंद करतात. यामुळे बँक किंवा फायनान्स कंपन्या त्या व्यक्तीकडून गाड्या घेऊन येतात. मात्र त्या जुन्या झालेल्या गाड्या कंपनीमध्ये ठेवून त्याचा काहीही उपयोग होणार नाही. याकरिता फायनान्स वाले त्या गाड्या कमी किमतीत विकत आहेत.

induslnd bank (इंडसइंड बँक) घेतलेल्या कर्जावर घेतलेल्या वाहनावर हप्ते भरता आलेले नाही. त्यांचा लिलाव करण्यात आलेला आहे. आणि अशा लाखो वाहनांचा बँकेकडून लिलाव केला जाणार आहे. व ज्याअंतर्गत तुम्हाला चार चाकी आणि दुचाकी दोन्ही गाड्या मिळून शकतात. तुम्हाला खरेदी करण्यासाठी हीच संधी आहे.कार खरेदी करणे अगदी सोपे झाले.

SSC HSC Result 2024 दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, यादिवशी लागणार निकाल

वाहनांच्या किमतीचा विचार केला तर, हे मूळ किमतीच्या 30 टक्के दरानेच विकले जातात. म्हणजे ज्या वाहनांची किंमत दहा लाख रुपयांपर्यंतची असते. ती तुम्हाला तीन लाख रुपयेच पर्यंत सहज मिळणार.

induslnd bank वाहनांची संपूर्ण कागदपत्रे आणि noc प्रमाणपत्र मिळणार .मित्रांनो तुम्हालाही बाईक व कार घ्यायचे असेल तर ही संधी अजिबात सोडू नका.

त्याचबरोबर तुम्ही देखील या कमी किमतीत गाडी खरेदी करण्याचा लाभ घेऊ शकता. या ओढून आलेल्या गाड्यांचा लिलाव बँकांकडून सुरू झालेला आहे. या लिलावात तुम्ही कमी किमतीत गाडी खरेदी करू शकता. अनेक प्रकारची वाहने असणार आहेत. त्याचबरोबर या गाड्यांची किंमत कमीत कमी 5 हजार रुपये ते जास्तीत जास्त 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. तुम्ही याबद्दल अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. अधिकृत वेबसाईटची लिंक पुढीलप्रमाणे आहे…

तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास हे वाचा

तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास सर्वप्रथम तुम्ही सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांच्या वेबसाईटवर सतत नजर ठेवली पाहिजे. या वेबसाईटच्या माध्यमातूनच बँका त्यांच्या वाहन लिहालावाची तारीख जाहीर करतात. बरेचदा तर वाहनांच्या रकमांची देखील प्रत्यक्ष जाहिरात केली जाते. bank auction for cars

Auction of cars वाहन लिलाव किवा मालमत्ता  येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा 

Auction of cars
Auction of cars

Leave a comment