ST Ticket Fare Hike :- लालपरीचा प्रवास महागणार! `इतक्या` रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर लगेच पहा कसे असणार नवीन तिकिटाचे दर

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

ST Ticket Fare Hike

लालपरीचा प्रवास महागणार! `इतक्या` रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर लगेच पहा कसे असणार नवीन तिकिटाचे दर

महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सार्वधिक लालपरीला म्हणजेच एसटीला प्रवाशांची जास्त पसंती असते. मात्र याच प्रवासासंदर्भात महामंडळाकडून मोठी बातमी येत आहे.

Ather Rizta लॉन्च झाली इलेक्ट्रिक स्कूटर जबरदस्त पिचर सह जाणून घ्या किंमत..

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. मात्र याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

किती वाढणार तिकीट दर?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी काळात बसच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Horoscope 01 May 2024 आजचे राशीभविष्य | Today Rashi Bhavishya in marathi

केव्हापासून लागू होणार नवीन निर्णय?

दरम्यान, ही तिकीट दरवाढ हंगामी राहणार असून म्हणजेच, तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते 15 जूनपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार, असे सांगण्यात येते.

तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवागनी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे.ST Ticket Fare Hike

एसटी बसचे नवीन तिकीट दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..

ST Ticket Fare Hike

 

Leave a comment