T20 world cup team 2024 ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 साठी या टीमची झाली निवड रोहित शर्मा कॅप्टन सह मोठमोठ्या खेळाडूचा समावेश…

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

T20 world cup team 2024

क्रिकेटच्या चहात्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.

काही दिवसात आयपीएल संपून वर्ल्ड कप साठी सुरुवात होणार आहे त्यासाठी खेळाडूची निवड यादी समोर आली आहे.

यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना स्थान मिळाले आहे तर कोणकोणत्या खेळाडूंना स्थान मिळाले नाही हे आपण जाणून घेणार आहोत.

Auction of cars फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!

यासह विश्वचषकाचे कोण कोणत्या खेळाडूकडे कोणकोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत

हे आपण सर्व डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत.

काही असे पण प्लेयर आहेत ज्यांनी यावर्षी आयपीएल मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला नाही.

तर कोणकोणत्या नवीन खेळाडूंना आयपीएलसाठी संधी दिली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

अशी असणार व t20 वर्ल्ड कप 2024 ची टीम 

T20 world cup team 2024 

कॅप्टन :- रोहित शर्मा

व्हाईस कॅप्टन :- हार्दिक पांड्या

1 विकेट किपर :- संजू सॅमसन

2 विकेटकीपर :- ऋषभ पंत

प्लेयर :- विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, योजेंद्र चेहेल, हर्षदीप सिंग, जसपित बुमरा, अकर पटेल, मोहम्मद शिराज,

अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

 

T20 world cup team 2024
T20 world cup team 2024

Leave a comment